Saturday, January 3, 2009

मैत्रीन

एक तरी मैत्रिण अशी हवी
जरी न बगता पुढे गेली तरी
मागुन आवाज देणारी

आपल्यासाठी हसणारी
वेळ आली तर आश्रू ही पुसनारी
स्वताच्या गासातला गास काडून ठेवणारी

वेळ प्रसंगी आपल्या वेड्या
मैत्रिणीची समजूत काढनारी
वाकड़ पाउल पडताना मात्र
सरळ मग्रावर आणनारी

यशाच्या शिक्रावर
आपली पाठ थोपतनारी
सगळ्या चगलक्यात
आपणास सैरावैरा शोधणारी

आपल्या आठवणीत
आपण नसताना व्याकुल होणारी
खरच अशी एक तरी
जिवाभावाची मैत्रिण हवि जी
आपल्याला मित्र म्हननारी







3 comments:

  1. अरे विष्णु, सही यार....भारी कविता आहे!
    welcome to the world of Blogging!!!

    ReplyDelete
  2. Sahi re hero!!!
    atta tula मैत्रीन bhetlich pahije :)

    ReplyDelete
  3. एकदम मस्त कविता आहे.......... अशाच कविता करत रहा.............

    ReplyDelete